पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत तात्यांनी लावणीवर ठेका धरला. चंद्रमुखी सिनेमातील चंद्रा गाण्यावर तात्या थिरकले. तात्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मनसे नेते वसंत मोरेंना तात्या म्हणून संबोधलं जातं.<br />विसर्जन मिरवणुकीत मोरे ‘चंद्रा’ लावणीवर थिरकले.